Empire Poultry Business

Empire Poultry Business Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Empire Poultry Business, Pet service, Nr. Bus Stop, Raver.

21/02/2017
09/01/2017

Kadaknath 1 Day Old Chicks Booking Started.... .90/- Per Bird

कडकनाथ च्या एक दिवसाच्या पिल्लांची बुकिंग सुरु आहे ... @रु.९०/- पर पक्षी

Contact No.8087003793

साभार:- झी 24 तास, 01 जुलै 2016गुणधर्म असलेल्या कोंबड्या हल्ली सगळंच ऑनलाईन विकत मिळतं आणि विकलं जातं... मात्र अद्याप को...
30/09/2016

साभार:- झी 24 तास, 01 जुलै 2016
गुणधर्म असलेल्या कोंबड्या

हल्ली सगळंच ऑनलाईन विकत मिळतं आणि विकलं जातं... मात्र अद्याप कोंबड्या आणि त्यांची अंडी ऑनलाईन विक्रीला आल्याचं ऐकिवात नव्हतं... मात्र उस्मानाबाद शहरातल्या एका तरुणानं आता कोंबड्यांची ऑनलाईन विक्री सुरू केलीये. अजिंठा नगर भागात राहणाऱ्या सिद्धार्थ बनसोडे या युवकानं घराजवळच्या मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळल्या... अवघ्या ३५ हजार रुपयाच्या गुंतवणूकीत ४ महिन्यात 1 लाख 20 हजार रुपयांचा नफा झाला. प्रशिक्षण, नियोजन आणि मार्केटिंगसाठी सिद्धार्थनं नवीन तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं वापर केलाय.

28/09/2016

कडकनाथ पक्षी त्याच्या स्थानिक वातावरण घेण्याची क्षमता , रोग प्रतिकार शक्ती , चवदार मांस, गुणवत्ता,औषधी मूल्य, पोत आणि चव यामुळे फार लोकप्रिय आहे असे मानले जाते . या जातीचे मांस काळे आहे.
पौष्टीक मूल्य:
कडकनाथ मध्ये प्रथिने 18-20% आणि सामन्य प्रजाती मध्ये जास्त 25% आहे.
संशोधनाप्रमाणे,कडकनाथ मध्ये पांढरा चिकन पेक्षा कमी कोलेस्ट्रॉल (0.73-1.05%) आहे असे दर्शविले आहे (13-25%)
यामध्ये 18 अमीनो ऍसिडस् उच्च पातळी संप्रेरक आहेत त्यापैकी 8 अमीनो ऍसिडस् मानवी शरीरास आवश्यक आहेत.
यामध्ये जीवनसत्त्वे बाईज 1, ब2, ब6, बी 12, सी आणि ई, नियासीन, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, निकोचिनिक ऍसिडस्, इ
औषधी गुणधर्म:
कडकनाथ होमिओपॅथी आणि मानसिक विकारा साठी विशेष औषधी म्हणून वापरले जाते .
तज्ञ असे म्हणतात की मेलानिन रंगद्रव्य जो कडकनाथ च्या रक्तात असतो तो माणसाच्या हृदय चा रक्त प्रवाह वाढवन्या साठी वापरले जाते
कडकनाथ चिकन महिला वंध्यत्व, मेनोक्षेणईक (असामान्य पाळीच्या), नेहमीचा गर्भपात साठी एक चमत्कारिक औषधी आहे.
अंडी:
कडकनाथ ची अंडी कमजोरी , दमा, मूत्रपिंडाची सूज आणि तीव्र डोकेदुखी वर उपचार करण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते.
कडकनाथ च्या अंडी मध्ये कोलेस्ट्रॉल मात्रा बाकी पक्षांपेक्ष्या कमी आहे म्हणून विशेषत: वयस्कर लोकांना आणि उच्च रक्तदाब बळीना हि अंडी खूप पौष्टीक आहेत .
कडकनाथ मांस आणि अंडी प्रथिने आणि लोह( 25.47 % ) दोन्ही चा एक श्रीमंत स्रोत आहे

"कडकनाथ" ची प्रतिकारशक्ती चांगली !सर्वसाधारणपणे पूर्ण वाढीचे नर 1700 ग्रॅम, तर माद्या 1300 ग्रॅम वजनाच्या होतात. या जाती...
24/09/2016

"कडकनाथ" ची प्रतिकारशक्ती चांगली !

सर्वसाधारणपणे पूर्ण वाढीचे नर 1700 ग्रॅम, तर माद्या 1300 ग्रॅम वजनाच्या होतात. या जातीच्या कोंबड्यांमध्ये परदेशी कोंबडीच्या तुलनेत प्रतिकारशक्ती खूपच चांगली आहे. या कोंबड्या वर्षाकाठी 60 ते 100 अंडी देतात. अंडी स्वादिष्ट असून, प्रथिनांचे प्रमाणही भरपूर आहे. या कोंबड्या परसबागेमध्ये पाळावयास चांगल्या असून, अंडी उबवणुकीची क्षमता इतर कोंबड्यांच्या तुलनेत अधिक आहे.

देशी "कडकनाथ" ची तऱ्हाच न्यारी!विविधरंगी कोंबड्या अन्‌ लालजर्द तुर्रेबाज कोंबडे सर्वज्ञात आहेत. मात्र, "कडकनाथ" ही अशी क...
23/09/2016

देशी "कडकनाथ" ची तऱ्हाच न्यारी!

विविधरंगी कोंबड्या अन्‌ लालजर्द तुर्रेबाज कोंबडे सर्वज्ञात आहेत. मात्र, "कडकनाथ" ही अशी कोंबडीची देशी जात आहे, की जिचे मांस, त्वचा, हाडे आणि रक्तही काळेशार आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ, धार व राजस्थानच्या उदयपूर, बन्सवारा, डुंगरपूर या भागांतील आदिवासींकडे ही कोंबडीची जात आढळते. या कोंबडीमध्ये विस्मयकारी औषधीयुक्त गुण आहेत. पांढरे कोड, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग व त्वचेचे रोग यावर तिचे मांस गुणकारी असल्याचे सांगितले जाते. या कोंबडीचे मांस काळ्या रंगाचे असल्याने तिला "कालामासी" असेही संबोधले जाते.

Address

Nr. Bus Stop
Raver
425508

Telephone

7620673023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Empire Poultry Business posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category