Abhishek Ganpati Stall

Abhishek Ganpati Stall Artist of Ganesha's

 #श्री_गणेशाय नम:अभिषेक गणपती स्टॉल६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी! ही म...
18/08/2024

#श्री_गणेशाय नम:

अभिषेक गणपती स्टॉल

६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी!
ही मूर्ती साकारणारे हात #पेणचे असतील तर बातही कुछ और है..!!

म्हणूनच आपल्या आनंदात भर घालण्यासाठी घेऊन येतोय... #पेणचे_बाप्पा

100% पेणच्या, अस्सल शाडूच्या आणि इको फ्रेंडली सुंदर, सुबक मूर्ती !

जे अस्सल असतं ते झळाळून उठतच!
पेणच्या मूर्ती पाहताक्षणी हे लक्षात येइल.
पेणच्या कासार आळीतील कलाकारांच्या अद्भुत कारागिरीतून साकारलेल्या गणेश मूर्ती आपल्या पसंतीस पडल्या नाही तरच नवल!!

#पेणच्या_बाप्पा ची खासियत :
* सर्वांगसुंदर आणि लक्षवेधी
* अस्सल शाडूच्या मूर्ती
* पर्यावरणस्नेही मूर्ती
* पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्ती

मातीच्या_मूर्ती हे खास आकर्षण*

- 100% इको फ्रेंडली
- पाण्यातही पूर्ण विरघळणारी
- सुंदर, सुबक आणि तितकीच कलात्मक.

#शेवटचं पण महत्त्वाचं...
आपला माणूस जेव्हा तुमच्यासाठी मूर्त्या घेऊन येत असतो तेव्हा डोळे मिटून विश्वास ठेवायचा असतो.

मग ठरलं ना,
*पेणचे बाप्पा* घरी आणायचे.
"गणपती बाप्पा मोरया" म्हणा आणि लगेच
आपली मूर्ती नोंदवून ठेवा.

ऑनलाईन बुकींग साठी संपर्क :

अभिषेक गणपती स्टॉल
गोखले नगर पुणे 16
अंगारा बिर्याणी समोर

प्रोप्र- सुधीर घुबे :9922136274

Home delivery available 😊 Charges Applicable

पूर्ण शाडू मातीच्या शास्त्र शुद्ध मूर्ती मिळतील...मूर्ती विसर्जन नाही झाली तर पैसे परत ..🙏@अभिषेक गणपती स्टॉल289/31 गोखल...
04/09/2021

पूर्ण शाडू मातीच्या शास्त्र शुद्ध मूर्ती मिळतील...
मूर्ती विसर्जन नाही झाली तर पैसे परत ..🙏
@अभिषेक गणपती स्टॉल
289/31 गोखले नगर पुणे 16
पंचमुखी मारुती मंदिरा पुढची लेन
सुधीर घुबे 9922136274

 #श्री_गणेशाय नम:अभिषेक गणपती स्टॉल६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी! ही म...
04/09/2021

#श्री_गणेशाय नम:

अभिषेक गणपती स्टॉल

६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी!
ही मूर्ती साकारणारे हात #पेणचे असतील तर बातही कुछ और है..!!

म्हणूनच आपल्या आनंदात भर घालण्यासाठी घेऊन येतोय... #पेणचे_बाप्पा

100% पेणच्या, अस्सल शाडूच्या आणि मुलतानी मातीच्या इको फ्रेंडली सुंदर, सुबक मूर्ती !

जे अस्सल असतं ते झळाळून उठतच!
पेणच्या मूर्ती पाहताक्षणी हे लक्षात येइल.
पेणच्या कासार आळीतील कलाकारांच्या अद्भुत कारागिरीतून साकारलेल्या गणेश मूर्ती आपल्या पसंतीस पडल्या नाही तरच नवल!!

#पेणच्या_बाप्पा ची खासियत :
* सर्वांगसुंदर आणि लक्षवेधी
* अस्सल शाडूच्या मूर्ती
* पर्यावरणस्नेही मूर्ती
* पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्ती

मातीच्या_मूर्ती हे खास आकर्षण*

- 100% इको फ्रेंडली
- पाण्यातही पूर्ण विरघळणारी
- सुंदर, सुबक आणि तितकीच कलात्मक.

#शेवटचं पण महत्त्वाचं...
आपला माणूस जेव्हा तुमच्यासाठी मूर्त्या घेऊन येत असतो तेव्हा डोळे मिटून विश्वास ठेवायचा असतो.

मग ठरलं ना,
*पेणचे बाप्पा* घरी आणायचे.
"गणपती बाप्पा मोरया" म्हणा आणि लगेच
आपली मूर्ती नोंदवून ठेवा.

ऑनलाईन बुकींग साठी संपर्क :

अभिषेक गणपती स्टॉल

प्रोप्र- सुधीर घुबे :9922136274

*निराकार ओंकार निर्गुण रुप |**"गणेशा तुझे रुप तेजस्वरुप ॥**तुझ्या आरतीला नभी लक्ष दिप |**कसे सांग वर्णु  तुझे विश्वरुप ॥...
07/08/2020

*निराकार ओंकार निर्गुण रुप |*
*"गणेशा तुझे रुप तेजस्वरुप ॥*
*तुझ्या आरतीला नभी लक्ष दिप |*
*कसे सांग वर्णु तुझे विश्वरुप ॥*
*मंगल मुर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥*

शुक्रवार दि. ०७ आॅगस्ट २०२० संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री ०९.५० मि....
बाप्पाच्यां आगमणाला आता फक्त..उरले १५ दिवस......बोला गणपती बाप्पा मोरया ॥
👉 Booking started 👈
100% शाडू मातीच्या मूर्ती
🌺

उद्या पासून श्रींच्या मूर्तीचे बुकिंग सुरू करत आहोत 😃100% शाडू मातीच्या मूर्ती ..👉गणपती विसर्जन नाही झाला तर पैसे परत .....
04/08/2020

उद्या पासून श्रींच्या मूर्तीचे बुकिंग सुरू करत आहोत 😃
100% शाडू मातीच्या मूर्ती ..
👉गणपती विसर्जन नाही झाला तर पैसे परत ....👈
वेळ= सकाळी 9 ते रात्री 10
👉,अभिषेक गणपती स्टॉल,👈
संपर्क = 9922136274
289/31गोखले नगर पुणे 16
( पंचमुखी मारुती मंदिराच्या पुढची लेन)

Booking started on 6 Augast .....
02/08/2020

Booking started on 6 Augast .....

 #श्री_गणेशाय नम:अभिषेक गणपती स्टॉल६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी! ही म...
21/07/2020

#श्री_गणेशाय नम:

अभिषेक गणपती स्टॉल

६४ कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणरायाची मूर्ती घरी आणायची तर ती कलात्मकच हवी!
ही मूर्ती साकारणारे हात #पेणचे असतील तर बातही कुछ और है..!!

म्हणूनच आपल्या आनंदात भर घालण्यासाठी घेऊन येतोय... #पेणचे_बाप्पा

100% पेणच्या, अस्सल शाडूच्या आणि मुलतानी मातीच्या इको फ्रेंडली सुंदर, सुबक मूर्ती !

जे अस्सल असतं ते झळाळून उठतच!
पेणच्या मूर्ती पाहताक्षणी हे लक्षात येइल.
पेणच्या कासार आळीतील कलाकारांच्या अद्भुत कारागिरीतून साकारलेल्या गणेश मूर्ती आपल्या पसंतीस पडल्या नाही तरच नवल!!

#पेणच्या_बाप्पा ची खासियत :
* सर्वांगसुंदर आणि लक्षवेधी
* अस्सल शाडूच्या मूर्ती
* पर्यावरणस्नेही मूर्ती
* पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्ती

मातीच्या_मूर्ती हे खास आकर्षण*

- 100% इको फ्रेंडली
- पाण्यातही पूर्ण विरघळणारी
- सुंदर, सुबक आणि तितकीच कलात्मक.

#शेवटचं पण महत्त्वाचं...
आपला माणूस जेव्हा तुमच्यासाठी मूर्त्या घेऊन येत असतो तेव्हा डोळे मिटून विश्वास ठेवायचा असतो.

मग ठरलं ना,
*पेणचे बाप्पा* घरी आणायचे.
"गणपती बाप्पा मोरया" म्हणा आणि लगेच
आपली मूर्ती नोंदवून ठेवा.

ऑनलाईन बुकींग साठी संपर्क :

अभिषेक गणपती स्टॉल

प्रोप्र- सुधीर घुबे :9922136274

II श्री गणेशाय नमः IIनमस्कार,🙏मी ऋतुजा सुधीर घूबे तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते की यावर्षी आपण 🌸 गणेश उत्सव घरच्या...
13/07/2020

II श्री गणेशाय नमः II

नमस्कार,🙏
मी ऋतुजा सुधीर घूबे तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते की यावर्षी आपण 🌸 गणेश उत्सव घरच्या घरी साजरा करूया.

(COVID-19)कोरोनाच्या संकटात गणपती आपल्या दारात आणि विसर्जन करूया आपण आपल्या घरात.

सरकारने तर प्लास्टर ऑफ प्प्यारीस चा मुर्त्या बंद करून मातीचा मुर्त्या वापरण्याचा आव्हाहन केलं आहे.....आपण ज्या गणपतीला मिरवत गाजत आणतो ५,७,१० दिवस त्याची पूजा करतो...ज्याला मिरवत नाचत विसर्जनाच्या वेळी लोकांचा पायाखाली टाकून येतो आणि त्याची विटंबना करतो .....हीच विटंबना आपल्या गणपतीची होऊ नये असे ज्याला वाटत असेल त्यानी यावर्षी मातीचा मूर्ती घ्यावी.....
त्यामुळे घरच्या घरीच गणपती विसर्जन ही करता येईल आणि आपण सगळे सेफ ही राहू.....( बाहेर Corona आहे ना social distancing पाळु ) व आपल्या पर्यावरणाची आणि आपल्या देवतेची विटंबना होऊ नये म्हणून जास्तीत जास्त मातीचा मूर्ती वापरण्याचा संकल्प करू...

( Varieties are available )

From - अभिषेक गणपती स्टॉल

Book your idols on +91 9922136274 Home delivery available
अधिक माहितीसाठी 9922136274

गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙂
05/07/2020

गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙂

Abhishek Ganpati Stall 🌺 Only few days left Hurry uppp....
27/08/2019

Abhishek Ganpati Stall 🌺
Only few days left
Hurry uppp....

Booking  Started ..Hurry Uppp
18/08/2019

Booking Started ..Hurry Uppp

मातीच्या मुर्ती मध्ये जिवंतपणा घडवणे हे मुर्तिकारामध्ये असतं, हा खरेपणा मूर्तिकार विशाल शिंदे यानी साकार केलेल्या गणेशमु...
09/09/2018

मातीच्या मुर्ती मध्ये जिवंतपणा घडवणे हे मुर्तिकारामध्ये असतं, हा खरेपणा मूर्तिकार विशाल शिंदे यानी साकार केलेल्या गणेशमुर्ती मध्ये दिसून येतो, एकदा भेट द्या
त्रिमूर्ती स्टूडीओ, लोअर परेल

Address

Varda Prakashan Bangla, Vetal Baba Chowk, Shirole Park Samor, Near Senapati Bapat Road
Pune
411016

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Telephone

9922136274

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Ganpati Stall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category