Krishi Vigyan Kendra, Narayangaon (Pune)

Krishi Vigyan Kendra, Narayangaon (Pune) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishi Vigyan Kendra, Narayangaon (Pune), KRISHI VIGYAN KENDRA, NARAYANGAON, Pune.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन !!Rahul Gorakshanath GhadgeRahul Gorakshanath Ghadge
02/10/2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन !!

Rahul Gorakshanath GhadgeRahul Gorakshanath Ghadge

*टोमॅटो लागवडीसाठी वापरले उसाचे पाचट💪*  🍃प्लास्टिक मल्चिंगला पर्याय🍃 *https://youtu.be/HnsP6I-c2bk*  *♥️जुन्नर तालुक्यात...
25/04/2021

*टोमॅटो लागवडीसाठी वापरले उसाचे पाचट💪*
🍃प्लास्टिक मल्चिंगला पर्याय🍃

*https://youtu.be/HnsP6I-c2bk*

*♥️जुन्नर तालुक्यातील पहिलाच प्रयोग♥️*
🕊️ *कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे)*🕊️


*🦋Kavyaaa's Vlog🦋*

#उसाचे_पाचट : प्लास्टिक मल्चिंगला एक पर्यायउन्हाळी टोमॅटो लागवड करताना शेतकरी प्लास्टिक मल्चिंगचा वापर मोठ्या प....

कृषी संवाद @ ७विषय: शेतमाल विक्री व्यवस्थापनमार्गदर्शक:कृषिरत्न अनिलतात्या मेहेर(चेअरमन, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव,...
21/05/2020

कृषी संवाद @ ७

विषय:
शेतमाल विक्री व्यवस्थापन

मार्गदर्शक:
कृषिरत्न अनिलतात्या मेहेर
(चेअरमन, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे-२)

दिनांक: २२/०५/२०२०
वेळ: सायंकाळी ५ ते ६

सहभागी होण्यासाठी लिंक: https://www.facebook.com/krishijagranmaharashtra/

*कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव* यांचे मार्फत MANAGE संचलित *ऍग्री क्लिनिक ऍग्री बिसनेस मॅनेजमेंट* (ACABC) अंतर्गत नव उद्...
27/04/2020

*कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव* यांचे मार्फत MANAGE संचलित *ऍग्री क्लिनिक ऍग्री बिसनेस मॅनेजमेंट* (ACABC) अंतर्गत नव उद्योजक श्री. तुषार प्रतापराव पानसरे (Bsc agri-ABM) यांनी सुरू केलेल्या Dynamic Solution Provider Multiconsultancy (DSPM) यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून कृषि पदवीधरांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार दि २८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह येत आहे त्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

लिंक http://fb.me/DSPGROUP.IN

श्री. राहुल घाडगे
कृषी विस्तार विषयतज्ञ
कृषी विज्ञान केंद्र ,
नारायणगाव पुणे

*पुन्हा एक नवीन वर्ष**पुन्हा एक नवीन आशा**तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवीन दिशा**नवे स्वप्न, नवे शितीज**सोबत माझ्या**न...
31/12/2019

*पुन्हा एक नवीन वर्ष*
*पुन्हा एक नवीन आशा*
*तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवीन दिशा*
*नवे स्वप्न, नवे शितीज*
*सोबत माझ्या*
*नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.........................!!!!!*

 #ग्रामोन्नती_मंडळ_कृषी_विज्ञान_केंद्राचा_उत्कृष्ट_कामगिरीबद्दल_गौरव    भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे कृषी विस...
20/06/2019

#ग्रामोन्नती_मंडळ_कृषी_विज्ञान_केंद्राचा_उत्कृष्ट_कामगिरीबद्दल_गौरव
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे कृषी विस्तार उपमहासंचालक डॉ.ए.के.सिंग, माजी कृषी विस्तार उपमहासंचालक डॉ. पी. दास, अटारी, झोन-8 पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग सी.सी.ए.आर.आय गोवाचे संचालक डॉ. चाकूरकर यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे व कृषी विस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांना उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राची महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यातील केव्हीकेंना पथदर्शी व मार्गदर्शनाकरिता सल्लागार केव्हीके म्हणून समावेश करण्यात आला. या कार्यशाळेदरम्यान कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या हुमणी कीड व्यवस्थापन या घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

💥💥 *_कृषी पदवीधर आहात ! उद्योजक बनायचंय ! मनात घालमेल आहे! तर सर्व विसरा आणि आजच प्रवेश निश्चित करा आणि बना उद्याचा  यशस...
27/03/2019

💥💥 *_कृषी पदवीधर आहात ! उद्योजक बनायचंय ! मनात घालमेल आहे! तर सर्व विसरा आणि आजच प्रवेश निश्चित करा आणि बना उद्याचा यशस्वी उद्योजक..._* 💥💥

भारत सरकार कृषी मंत्रालय पुरस्कृत...
मॅनेज हैद्राबाद अंतर्गत...
*ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिजनेस* प्रशिक्षणात सहभागी व्हा आणि बना यशस्वी कृषी उद्योजक....

*ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, ता.जुन्नर, जि. पुणे* येथे

मँनेज, हैद्राबाद यांचेतर्फै घेण्यात येणारे ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर, (AC & ABC) प्रशिक्षणाच्या नवीन बँचसाठी नोंदणी सुरु झाली आहे.
तरी खालील शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेल्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी *ऑनलाईन* प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश आजच निश्चित करुन घ्या.

*• शैक्षणिक पात्रता:*
_आयसीएआर/यूजीसी द्वारा मान्यताप्राप्त पर्यावरण विज्ञान, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्रज्ञ पदवीधर, कृषि पदवीधर, कृषि पदविकाधारक, डेअरी डीप्लोमा, BVSc, मुक्त विद्यापीठ कृषी पदवीधर व पदविका धारक, 12 वी होर्टिकल्चर (MCVC), क्रॉप सायन्स इ._
(◆ पास झाल्या नंतर किमान 1 वर्ष अंतर असणे आवश्यक आहे.)

◆◆अभ्यासक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार बँकेमार्फत कर्ज आणि त्यावर मिळणार ४४% पर्यंत शासकीय अनुदान (अटी लागु)◆◆

★प्रशिक्षण कालावधी दरम्यान मोफत राहण्यायची व जेवणाची व्यवस्था

★ऑनलाइन अर्ज करण्यासाठी★
*www.acabcmis.gov.in* या संकेतस्थळावर जाऊन *Apply Online* येथे क्लिक करा *Apply for Training* यावर पुन्हा क्लिक करा आणि तुमची माहिती भरा पुढे *Select NTI* ऑप्शन वर गेल्यावर *State- Maharashtra* निवडा आणि पुढे *NTI* *_Krishi Vigyan Kendra, Narayangaon_* निवडा आणि अर्ज सम्पूर्ण भरून सबमिट करा.

*★शेवटच्या १५ जागाच शिल्लक*

अधिक माहितीसाठी:
*श्री.राहुल गो.घाडगे*
नोडल ऑफिसर
9422080011
*श्री.श्रीकांत ह.शिंदे*
प्रशिक्षण समन्वयक
8830542801, 9763008878
*श्री.वसंत कोल्हे*
प्रशिक्षण समन्वयक
9890426665
*ग्रामोन्नती मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे.४१०५०४* ७०२८७७९७७७
*www.kvknarayangaon.org.in*

(टीप: प्रशिक्षण कालावधीत 60 दिवस उपस्थिती बंधनकारक राहील.)

Site is designed and hosted by National Informatics Centre. Contents published and managed by Extension Division, Ministry of Agriculture and Farmers Welfare.

Address

KRISHI VIGYAN KENDRA, NARAYANGAON
Pune
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishi Vigyan Kendra, Narayangaon (Pune) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krishi Vigyan Kendra, Narayangaon (Pune):

Share