Bee Basket

Bee Basket Pollinating hearts and minds. live Bee Hive rescue in urban centers.

training tribal and indigenous communities on sustainable method of honey harvesting & We also sell pure different floral and location based Honey!! Beekeeping classes, live Bee removal, Beehive tours, host a hive program & We also sell pure Honey!!

२० मे या जागतिक मधमाशी दिनाच्या औचित्याने मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन कार्य करणारे बी बास्केटचे संस्थापक अमित गोडसे यां...
23/05/2026

२० मे या जागतिक मधमाशी दिनाच्या औचित्याने मधमाशीचे संरक्षण आणि संवर्धन कार्य करणारे बी बास्केटचे संस्थापक अमित गोडसे यांना पुरस्कार देऊन खादी ग्रामोद्योगतर्फे सन्मान करण्यात आला.

#मधमाशी
#मधमाशीसंरक्षण
#मधमाशीसंवर्धन
#बीबास्केट
#मधमाशीवाचवामानववाचवापृथ्वीवाचवा
#मधमाशीमित्र
#मधमाश्यांसमवेतसदासर्वकाळ

२० मे हा जागतिक मधमाशी दिन! या दिवशी मधमाशी संरक्षण आणि संवर्धन हे जीवन ध्येय ठरवलेल्या अमित गोडसे यांनी महाराष्ट्र टाइम...
21/05/2026

२० मे हा जागतिक मधमाशी दिन!

या दिवशी मधमाशी संरक्षण आणि संवर्धन हे जीवन ध्येय ठरवलेल्या अमित गोडसे यांनी महाराष्ट्र टाइम्स प्रतिनिधीशी मुलाखतीत बोलताना शहरातील मधमाशी जागरूकतेविषयी व्यक्त केलेले विचार वाचू या!

#मधमाशीसंवर्धन
#बीबास्केट
#मधमाश्यांसमवेतसदासर्वकाळ

वेध या कार्यक्रमात मधमाशी संवर्धक म्हणून माझी मुलाखत घेताना माझ्याशी व प्रेक्षकांशी सहजपणे प्रसन्न संवाद साधणारे डॉ.आनंद...
15/05/2026

वेध या कार्यक्रमात मधमाशी संवर्धक
म्हणून माझी मुलाखत घेताना माझ्याशी व प्रेक्षकांशी सहजपणे प्रसन्न संवाद साधणारे डॉ.आनंद नाडकर्णी सर आज देहाने आपल्यात नाहीत; परंतु स्मृतीत ते कायम आहेत आणि असणार आहेत.

ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, नाटककार म्हणून अद्वितीय कामगिरी केलेल्या डॉ.आनंद नाडकर्णी सरांना टीम बी बास्केटतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

वसंतवैभव व्याख्यानमालेतील अमित गोडसे यांचे 'मधमाशीचे संरक्षण व संवर्धन' या व्याख्यानाचा रिव्ह्यू...... #दैनिकसकाळ #मधमाश...
21/04/2026

वसंतवैभव व्याख्यानमालेतील अमित गोडसे यांचे 'मधमाशीचे संरक्षण व संवर्धन' या व्याख्यानाचा रिव्ह्यू......

#दैनिकसकाळ
#मधमाशीचेसंरक्षणवसंवर्धन

Yesterday on 18th April Amit Godse delivered a lecture on  Bee Conservation at वसंतवैभव lecture series.It was an interes...
19/04/2026

Yesterday on 18th April Amit Godse delivered a lecture on Bee Conservation at वसंतवैभव lecture series.

It was an interesting interactive session about vital role of bees in nature, importance of bee rescue and importance of friends of bees.





आठवण आजच्या कार्यक्रमाची...The Bee Man of India - म्हणजेच आपला पुण्याचा जागरूक निसर्गप्रेमी अमित गोडसे.असं म्हणतात की पृ...
18/04/2026

आठवण आजच्या कार्यक्रमाची...

The Bee Man of India - म्हणजेच आपला पुण्याचा जागरूक निसर्गप्रेमी अमित गोडसे.

असं म्हणतात की पृथ्वीवरील मधमाश्यांचे अस्तित्व संपुष्टात आले तर काही काळातच मानवी जीवन उध्वस्त होईल आणि ते खरेच आहे.

मधमाशांच्या मार्फत होणारे परागीभवन, त्यांचा अधिवास, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी झोकून देऊन कार्य करणाऱ्या या तरुण आणि जागरूक निसर्ग मित्राने मधमाशांची जीवन साखळी अबाधित राहण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक फक्त पुणे - मुंबई पुरते मर्यादित न राहता आता ते देशपातळीवर पोहोचले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या महान कार्याची दखल घेत रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमात या युवकाचे भरभरून कौतुक केलं आहे.

शहर आणि ग्रामीण भागातील मानवी वस्तीत आपली पोळी म्हणजेच घर बांधून आपले अस्तित्व अबाधित ठेवू पाहणाऱ्या माशांना आपल्या स्वार्थापोटी आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहोत.

मग या संघर्षावर उपाय काय?

जाणून घेऊ या आजच्या कार्यक्रमात.....

जरूर सहभागी व्हा आणि हे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा....

😊🙏

#मधमाशीवाचवा
#मधमाशीसंरक्षणआणिसंवर्धन

All are cordially invited.
15/04/2026

All are cordially invited.

The plantation drive continues....Trees and bees are interdependent. 🌳🌿🐝
18/02/2026

The plantation drive continues....Trees and bees are interdependent. 🌳🌿🐝




Raising awareness about the importance of bees in nature...Honeybees play an important role in nature conservation. Savi...
31/01/2026

Raising awareness about the importance of bees in nature...

Honeybees play an important role in nature conservation. Saving bees means saving nature and saving mankind as well.



Bee Basket wishes you a very happy and bee-friendly New Year 2026! Photo of bee-friendly wild plant 'Coleus barbatus (मा...
31/12/2025

Bee Basket wishes you a very happy and bee-friendly New Year 2026!

Photo of bee-friendly wild plant 'Coleus barbatus (माईनमुळा)' from basil family grown by Amit Godse at his terrace garden.

www.beebasket.in

#मधमाशीपूरकवनस्पती
#शहरीशेती
#छतशेती



Address

Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bee Basket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bee Basket:

Share

Category