Shrimad Vasudev Goshala

Shrimad Vasudev Goshala Renuka-8605554797
Help us in the noble cause of saving Desi Gau Vansh! ||गोमय वसते लक्ष्मी ||

26/05/2026
23/05/2026

🚩 अधिक महिन्याचे वाण गोमातेला... 🌿
अधिक मासात गोसेवा, गोग्रास व गोदान यांना विशेष महत्त्व आहे. गोमातेची सेवा म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची सेवा. 🙏
वेद वासुदेव प्रतिष्ठान तर्फे संचालित श्रीमद् वासुदेव गोशाळा येथे आपण स्वहस्ते गोमातांना चारा अर्पण करून आशीर्वाद प्राप्त करू शकता. गोशाळेत येणे शक्य नसल्यास गोग्रास चारा निधी देऊनही या पुण्यकार्याचा भाग बनू शकता.
देशी गोवंशांचे संगोपन, संवर्धन व संरक्षण
🌿 गोसेवेची सुवर्णसंधी
🙏 अधिक महिन्यात पुण्यसंचयाचा श्रेष्ठ मार्ग
गोग्रास चारा निधीसाठी बँक तपशील:
देणगीची पावती 80G अंतर्गत उपलब्ध.
देणगी केल्यानंतर नाव, पत्ता व व्यवहाराचा स्क्रीनशॉट खालील क्रमांकावर पाठवावा.
📞 संपर्क:
8605554797 | 9930730409
🙏 गोधन गुरुस्मरणपूर्वक जपूया... गोसेवेत सहभागी होऊया...! 🌿
#अधिकमास #गोसेवा #गोदान #गोग्रास #गोमाता श्रीमद्वासुदेवगोशाळा वेदवासुदेवप्रतिष्ठान AdhikMaas Gauseva CowProtection SanatanDharma KrishnaBhakti Pune

30/04/2026

लहान असो वा मोठे — प्रत्येक जण आपल्या परीने गोसेवेत सहभागी होत आहे… आणि हाच खरा संस्कारांचा वारसा आहे 🙏✨
उदबत्ती पॅकिंगसारख्या छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमांतून केवळ सेवा नाही, तर स्वावलंबन आणि सस्टेनेबल गोशाळा या संकल्पनेलाही बळ मिळत आहे 🌱
“Cow as Economy” हा केवळ विचार नाही, तर एक जिवंत तत्त्व आहे — ज्यातून गोमातेचे संरक्षण, संवर्धन आणि त्याचबरोबर आर्थिक सक्षमीकरणही साध्य होत आहे.
या प्रत्येक क्षणात, प्रत्येक कृतीत…
गायींसाठी असलेलं निस्वार्थ, उत्कट प्रेम स्पष्ट जाणवतं ❤️
हीच भावना, हीच सेवा…
आपल्याला एका मोठ्या परिवर्तनाकडे घेऊन जात आहे 🚩
#गोसेवा Gaumata SelfReliance

28/03/2026

मुक्त गोठा… सुंदर गोशाळा… गायी-वासरांचं निरागस प्रेम…
आणि त्या सकाळच्या सुवर्ण क्षणांची जादू… 🌿🐄✨
कोवळ्या उन्हात न्हालेलं वातावरण,
गाईंच्या मृदू सान्निध्यात मिळणारं अद्वितीय समाधान…
मन शांत होतं, विचार निर्मळ होतात,
आणि प्रत्येक श्वासात भरतो निसर्गाचा पवित्र सुगंध… 🌞💫
ही फक्त सकाळ नाही…
ही आहे आत्म्याला स्पर्श करणारी एक दिव्य अनुभूती… 🙏💚
#गोषाळा #सकाळचीशांती #निसर्गसौंदर्य #गायमाता SoulfulMoments

23/03/2026

A little escape into peace,
A little closer to divinity…
Where every heartbeat resonates with kindness and gratitude 🙏✨

18/03/2026


गावो विश्वस्य मातरः 🐄🙏
श्रीमद वासुदेव गोशाळा —
गौमातेच्या चरणी अर्पण झालेली एक पवित्र साधना…
इथे सेवा ही केवळ कृती नाही,
तर ती आत्म्याशी जोडणारी अनुभूती आहे 💛
निसर्ग, धर्म आणि करुणेचा हा दिव्य संगम…
मनाला शांतता आणि जीवनाला अर्थ देणारा 🌿✨


ShrimadVasudevGaushala GauSeva SanatanDharma
Gaumata SpiritualIndia Seva Dharm IndianTradition DivineEnergy PeacefulLiving gaumatablessings
gomayvasatelakshmi pune

31/12/2025

Radha and Krushna- Our Celebrities 🥰🥰🥰

03/10/2025

*यंदाची दिवाळी, दारी आली* 🎇🎆

*काय भेट देणार आपल्या आप्त आणि स्वकीयांना?*

भरजरी कपडे की ड्रायफ्रुटस आणि चॉकलेट्स 🍫

पण याहून काहीतरी वेगळे
मंगल आणि दिव्यतेने भारलेले, गोमातेच्या आशीर्वादाने वेष्टिलेले !!
सुंदर, सुगंधित, आकर्षक आणि डिवाइन गिफ्ट 🎁

*वेदगंधा गोमय दिवाळी किट.!!!*

हे प्रत्येक किट म्हणजे एका गोमातेचा एक दिवसाचा उदरनिर्वाह व संगोपनाचा निधी आहे. या किटच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष गोसेवा करू शकता. संपूर्ण भारतात सर्वत्र कुरियर सेवा उपलब्ध आहे.

त्वरा करा गोमातेचे अस्तित्व घरोघरी पोचविण्यास मदत व गोसेवा साधण्याची सुवर्णसंधी प्राप्त करा 🙏



*संपर्क:*
श्रीमद वासुदेव गोशाळा
*8605554797*

Address

Sr. No. 14/1, Kumbharkar Property, Prayeja Pearl Rd, Near Shivakashi Mahadev Mandir, Behind Prayeja City Road, Vadgaon Khurd, Nanded Fata, Pandurang Industrial Area, Nanded
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimad Vasudev Goshala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrimad Vasudev Goshala:

Share