Teerthkshetra

Directions Website

Teerthkshetra Old age home for physically challenged animals and Shri Swami Samarth Math

एक दिव्य प्रवास… विटा-विटांनी उभा केलेला 🤍पिठापूरम या पवित्र तीर्थक्षेत्रात, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने मठ...
09/04/2026

एक दिव्य प्रवास… विटा-विटांनी उभा केलेला 🤍
पिठापूरम या पवित्र तीर्थक्षेत्रात, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने मठाची निर्मिती पूर्ण झाली आहे.

अत्यंत आनंदाने सर्व भक्तांना या पवित्र सोहळ्यासाठी आमंत्रित करीत आहोत. 🙏

📅 १२ एप्रिल (रविवार)
पूजा आणि मूर्ती स्थापना

हे तीर्थक्षेत्र केवळ भक्तीचे नव्हे तर सेवेचेही केंद्र आहे —
🐄 द्वारकामाई गिर नंदी गौशाळेत गोसेवा
🐾 जखमी व निराधार प्राण्यांची सेवा
🌿 औषधी उद्यानातून निसर्गसंवर्धन

या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. 💫

सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

Website: https://teerthkshetra.org/

09/04/2026

A divine journey, built brick by brick… 🤍
At Teerthkshetra, blessed by the presence of Shri Swami Samarth, we are filled with gratitude as our Math is now complete.

With immense joy, we invite all devotees to grace this sacred occasion, seek blessings, and be a part of this beautiful beginning. 🙏

📅 12th April (Sunday)
Puja, Inauguration & Murti Sthapana

This Teerthkshetra is not just a place of devotion, but also of सेवा (service)
🐄 Caring for cows at Dwarkamai Gir Nandi Gaushala
🐾 Supporting injured animals
🌿 Nurturing nature through our Aushadhi Udyaan (medicinal plantation)

A heartfelt thank you to each and every hand that made this possible. 💫
We now welcome you all with open hearts.

👉 Please check the last pictures in the video for complete details.

एक दिव्य प्रवास… विटा-विटांनी उभा केलेला 🤍
पिठापूरम या पवित्र तीर्थक्षेत्रात, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादाने मठाची निर्मिती पूर्ण झाली आहे.

अत्यंत आनंदाने सर्व भक्तांना या पवित्र सोहळ्यासाठी आमंत्रित करीत आहोत. 🙏

📅 १२ एप्रिल (रविवार)
पूजा आणि मूर्ती स्थापना

हे तीर्थक्षेत्र केवळ भक्तीचे नव्हे तर सेवेचेही केंद्र आहे —
🐄 द्वारकामाई गिर नंदी गौशाळेत गोसेवा
🐾 जखमी व निराधार प्राण्यांची सेवा
🌿 औषधी उद्यानातून निसर्गसंवर्धन

या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. 💫

सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.

👉 कृपया व्हिडिओच्या शेवटच्या फोटोमध्ये सर्व तपशील पहा.

Website: https://teerthkshetra.org/

🌱 तीर्थक्षेत्र वृक्षारोपण – २१ व २२ जूननिसर्गासाठी एक पाऊल पुढे...एकत्र येऊ, स्थानिक झाडं लावू, हिरवं जगवू 🌿📍Address:TEE...
18/06/2025

🌱 तीर्थक्षेत्र वृक्षारोपण – २१ व २२ जून
निसर्गासाठी एक पाऊल पुढे...
एकत्र येऊ, स्थानिक झाडं लावू, हिरवं जगवू 🌿

📍Address:

TEERTHKSHETRA
Vasuri – Male, Taluka Vikramgad,
Zilla – Palghar, Maharashtra.
Pin – 421303

🌱 Know more about Aushadhi Udyan 👇🏻
https://teerthkshetra.org/medicinal-garden/

📞 Contact us 👇🏻
https://teerthkshetra.org/contact-us/

📩 DM करा अधिक माहितीसाठी

#वृक्षारोपण #निसर्गप्रेम

🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺 पालघर येथील तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ आणि त्यातील विविध उपक्रमांची झलक पाहण्यासाठी हा व्...
26/03/2025

🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺

पालघर येथील तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ आणि त्यातील विविध उपक्रमांची झलक पाहण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा!
आध्यात्मिकतेचा अनुभव आणि निसर्गाशी नाते जपणारे हे स्थान तुम्हाला नक्की भावेल.

https://youtu.be/SVg3etJuK6c

YouTube चॅनेलला फॉलो करा आणि जोडले राहा
शेअर करा आणि इतरांनाही पाहण्यास सांगा!

Website:https://teerthkshetra.org/
Instagram: https://www.instagram.com/teerthkshetra_organicfarming

#श्रीस्वामीसमर्थ

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺पालघर येथील तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मठाची एक खास ओळख! एक भक्तांसाठी आणि निसर्गाच्य....

Shree Swami Samarth 🌺🙏🏻✨22 डिसेंबर 2024 रोजी तीर्थक्षेत्रावर झालेल्या भक्तिमय सोहळ्याचे काही सुंदर क्षण आणि श्रद्धावान स...
29/12/2024

Shree Swami Samarth 🌺🙏🏻✨

22 डिसेंबर 2024 रोजी तीर्थक्षेत्रावर झालेल्या भक्तिमय सोहळ्याचे काही सुंदर क्षण आणि श्रद्धावान स्वामी भक्तांनी व्यक्त केलेल्या भावना आता तुमच्यासाठी शेअर करत आहोत. या व्हिडीओमध्ये तीर्थक्षेत्रावरील भक्तीचा आनंद, आणि स्वामी मठाच्या बांधकामाचा प्रवास अनुभवायला मिळेल. 🙏🏻🌺✨

खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओला नक्की भेट द्या:
https://youtu.be/Ikc5DleWhb0?si=ckaHWMho0jORMz66

#श्रीस्वामीसमर्थ #तीर्थक्षेत्र #स्वामीमठ #भक्तिमयक्षण #श्रद्धा #पालघर

"तीर्थक्षेत्र" स्वामींचे सेवाभावी श्रद्धास्थान | वसुरीमाळे, पालघर🌸🙏 ...

28/10/2024

वसुबारस निमित्त द्वारकामाई गौशाळेतील, गौमातांचे व त्यांच्या बाळांचे काही अविस्मरणीय क्षण.❤️✨🌱🙏

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो. 🙏🤍✨

वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा ✨🍃🐄

Visit: https://teerthkshetra.org/gaushala/

Watch our special video with Dtalks on YouTube! Discover the story of Teerthkshetra and Pithampuram, from animal care to...
28/10/2024

Watch our special video with Dtalks on YouTube! Discover the story of Teerthkshetra and Pithampuram, from animal care to preservation. Do watch! ✨🐶🐱🐄🌿🌱✨

🔸About Teerthkshetra:
https://teerthkshetra.org/

🔸About Pithampuram:
https://teerthkshetra.org/pithapuram/

https://youtu.be/nUO_46Iuk4Q?si=5rH5RnWrn1dOTnSR

In this heartfelt episode of The DTalks Show, we introduce you to Prasad Walavalkar, a man whose compassion knows no bounds. He has created a space on his la...

Address

Vikramgad
Palghar
421303

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Teerthkshetra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share