23/09/2026
Puppy स्टेज मध्ये ट्रेनिंग हे खूपच सोप्पे आहे. डॉग मोठा झाला की ट्रेनिंग 100% करता येते पण ते कठीण असते अणि जास्त वेळ घेते. म्हणूनच puppy स्टेज मधेच डॉग ला तुमच्या सोबत चालायला शिकवायची गरज आहे.