PASHU PALAN KATTA

PASHU PALAN KATTA The page is about Indian domestic animals and about their farming

मशिन द्वारे अंडी ऊबवणुक कशी करावी ते पहाण्या साठी खालील लिंक वर क्लिक कराhttps://pashupalankatta.com/?p=1000
16/07/2022

मशिन द्वारे अंडी ऊबवणुक कशी करावी ते पहाण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://pashupalankatta.com/?p=1000

11/11/2021

😍🌀चतुर पशुपालक असला की मग नुकसान कसं टाळता य़ेईल या कडे त्याचं लक्ष असतं ❗
🌀🌀 प्रवरा नगर येथील जमिर पटेल यांनी पशुपालन कट्टा या पेजवर 🟣 cerebospinal nematodosis in goat या आशयाची पोस्ट वाचली ,व आपल्या शेळीला अशा प्रकारचा आजार झाला असावा अशी शंका✅✅ येताचं नंबर शोधुन मार्गदर्शन मागितले ,व्हीडीओ काँल तरुन परिस्थिती दाखवली .
व सांगितल्या प्रमाणे औषध ऊपचार करुन शेळी बरीही🔰🔰🔰 केली . चाणाक्षपणा व बारीक लक्ष ठेवुन त्यांनी स्वत्हाचे होणारे नुकसान टाळले .✳️✳️✳️पशुचे निरनिराळे आजार व प्रार्थमिक ऊपचार यांच्या विषयी माहीती घेण्यासाठी आमचे⭕⭕💥 https://www.facebook.com/pashupalankatta55/ हे पेज follow व Like 👍 करा .

❇️शेळ्या -मेंढ्यांमधील नाकअळी (nasal bots) चा प्रार्दुभाव .🌀🌀   Oestrus ovis नावाची माशी🪰🪰    🟣🟣  अंडी न देता पिल्लांना(...
09/11/2021

❇️शेळ्या -मेंढ्यांमधील नाकअळी (nasal bots) चा प्रार्दुभाव .🌀🌀

Oestrus ovis नावाची माशी🪰🪰
🟣🟣 अंडी न देता पिल्लांना(larva)
ना जन्म देते . साधारण ऊन्हाळा संपुन पावसाळ्याकडे जात असतांना जरा दमट वातावरण तर आँक्टोबर🔰 महिन्यात जे गरम व दमट वातावरण तयार होते अशा वेळेस साधारण ही माशी पिल्ले देते माञ वैगवेगळ्या भौगोलिक स्थिती प्रमाणे तिची वीणीचा हंगाम वेगवेगळा असु शकतो .📍📍
माञ हि 🪰माशी शेळ्या मेंढ्यां च्या नाकाखालील भागात बसुन पिल्लांना(larva) जन्म देते व हि पिल्ले जनावरांच्या नकातील आतील बाजुस शिरकाव करतात व नाकाच्या आतील हाडांच्या पोकळीत जावुन बसतात. साधारणपणे या नाकात असलेल्या अळ्या( nasal bots) त्यांच्या जीवनचक्राचा पहीला ते तिसरा टप्पा नाकातचं पुर्ण करतात .पुर्ण वाढ झालेल्या या अळ्या 1ते 3 सेमीऐवढ्या मोठ्या पर्यंत असतात .नंतर वाढ झाल्यानंतर जमिनीवर पडुन पुनश्च माशीत रुपांतरीत होणे व अंडी देण्यास तयार होणे असे या माशीचे जीवनचक्र असते .⭕
माञ शेळ्या -मेंढ्यांच्या नाकात या परजीवीनी प्रवेश केल्या नंतर शेळ्या मेंढ्यांच्या जीवनावर त्यांचा अत्यंत नकारात्मक परिणाम होतो .
( https://www.facebook.com/pashupalankatta55/ )
लक्षणे .❇️✳️✳️

📌1 ) शेळ्यांच्या नाकाला सतत शेंबुड येतो ,नाक वहात रहाते ,शेळ्या सतत शिंकतात
2 ) शेळ्यांचे अन्न खाण्याचे प्रमाण कमी होते
3 ) शेळ्यांची वजने कमी होतात व त्या निस्तेज दिसतात
4 ) बर्याच वेळा सैरैवैरा पळणे ,नाक घासणे , वर आकाशाकडे पहाणे अशी आपल्याला विचिञ वाटणारी लक्षणे दिसतात .🌀🌀
5 ) नाकात अळ्या कीती आहेत यावर आजाराचे गांर्भिय ठरते आत गेलेल्या सगळ्या अळ्या जिवंत रहात नाहीत माञ ह्या मेलेल्या अळ्या नाकातील हाडांचा पोकळीत ईनफेक्शन चयार करतात .🔰🔰
बर्याच वेळा आजाराचे पक्के निदान न झाल्यास शेळ्या दगावतात .🟣🟣

✅✅ ऊपचार .

मुळात वरिल गोष्टीची माहीती पशुपालकांना नसते त्यामुळे आजार ऐक व ऊपचार भलता असा प्रकार पहायला मिळतो .नाकाला शेंबुड दिसत असल्याने बहुतांश वेळा सर्दीचे औषध ऊपचार केले जातात .
📌📌 माञ शेळ्यांना Ivermctin + Rafoxanide हा घटक असणारे तोंडावाटे देण्यात येणारे जंतनाशक किंवा 📌Inj. Ivermectin पशुवैद्यकाची मदत व सल्ला घेवुन करावा व नंतर B Complex औषधांचा पुरवठा करावा .वेळीच केल्या ऊपचारांचा ऊत्तम परिणाम होतो .✅✅📌📌📌📌
काळजी
शेडमधे स्वच्छता ठेवा .वेळोवेळी शेळ्या मेंढ्यांचे जंतनाशक पशुवैद्यकाच्या सल्ल्ल्याने पाजा .📌📌

अशाच प्रकारच्या आजार व ऊपचार काळजी यांच्या नवनविन माहीती साठी आमचे
https://www.facebook.com/pashupalankatta55/ पशुपालन कट्टा हे पेज follow व लाईक 👍 करा.

✳️🔰 शेळ्या -मेंढ्यांमधील सांसर्गिक फुट राँट (foot rot) आजार .हा आजार जगात जवळपास सगळीकडे आढळुन येतो . मुख्यत्वे हा आजार ...
06/11/2021

✳️🔰 शेळ्या -मेंढ्यांमधील सांसर्गिक फुट राँट (foot rot) आजार .

हा आजार जगात जवळपास सगळीकडे आढळुन येतो . मुख्यत्वे हा आजार जमिनीवर असणार्या जिवाणुंमुळे होतो ,वातावरणात असणारी✳️✳️ आद्रता ,दमट वातावरण ,चिखलयुक व दलदल असणार्या जमिनी अशा ठिकाणी असणारी कुरणे किंवा बंदीस्त शेळी फार्म या ठीकाणी हा आजार झपाट्याने पसरतो .मुख्यत्वे 🔴🟣Dichelobacter nodosus व fusobacterium necrophorum हे दोन जीवाणु आजारास कारणीभुत असतात .

✳️✳️ आजाराची लक्षणे .

1 ) शेळ्या गुडघ्यावर ऊभ्या
राहतात कीवा ऐका पायाने
लंघडत चालतात .
2 ) सुरवातीस खुरांच्या मधे
लालसर चट्टे दिसतात .
3) खुरांच्या बेचक्यामधे फोड
येवुन ते फुटतात व जखमा
होवुन पु बाहेर येतो
4) जनावरांना ताप येतो व
शैळ्यांची वजने कमी होतात
5) वेळीच लक्ष न दिल्यास
जखमेचा संसर्ग खुरांना होतो .जीवाणुंनी सोडलेल्या विषारी द्र्व्यांचा परीणाम होवुन खुरे मोकळी होवुन गळु लागतात,जखमांचा वाईट वास येतो ,शेळ्या बर्या होणे जवळपास अवघड होते .

📌📌📌 ऊपचार .

सर्व प्रथम जर खुरांची योग्य प्रमाणात छाटणी करावी , वाढलेली ,तुटलेला ,चिरलेली मोठी खुरे यामुळे जींवाणुंचा प्रार्दुरभाव पटकन होतो .
काँपर सल्फेट कींवा झिंक सल्फेट किवा पाेटँशियम परमँगनेट च्या 10 टक्के द्रावणाने पाय धुवुन किंवा बुचकळुन घ्यावे .पाय कोरडे करुन घ्यावे .
❇️ आजारात पशुवैद्यकाचा सल्ला घ्या Inj. Dicrysticin
Inj. Meglodine
Spary lorexane यांचा वापर केल्यास शेळ्या लवकर बर्या होतात व लवकर केलेल्या ऊपचारांना प्रतिसाद देतात .
माञ हे जीवाणु मातीत राहत असल्याने यांचा समुळ नाश करता येत नाही.खुरांची काळजी ,नविन बाहेरुन मुख्यत्वे बाजारातुन आणलेली जनावरे 15ते 20 दिवस कळपापासुन बाजुला ठेवणे ,खुरांची निदान दमट वातावरणात वारंवार तपासणी करावी . कारण आजार जासेत बळावल्यास शेळ्या कामाच्या राहत नाहीत व ईतर शेळ्यांना धोका निर्माण करतात .
सबब आजार होवु नये म्हणुन प्रयत्न शील रहा .

❤️❤️शेळ्यांचे आजार ऊपचार व काळजी या साठी https://www.facebook.com/pashupalankatta55/ हे पेज 👍लाईक व follow करा .

✳️✳️🔰🔰🔰बाजाराचा घेतलेला धांडोळा घेतलेला ऊत्तम अंदाज व त्यानुसार ईदच्या विक्रीसाठी  तयार केलेले बोकड  .  📌📌  ❇️कोटा सारखं...
24/09/2021

✳️✳️🔰🔰🔰बाजाराचा घेतलेला धांडोळा घेतलेला ऊत्तम अंदाज व त्यानुसार ईदच्या विक्रीसाठी तयार केलेले बोकड .
📌📌 ❇️कोटा सारखं निवडलेलं ब्रीड न त्यावरचे रंगाचे हटके असलेलं काँम्बीनेशन ....पँर्टन हे जनावराला जास्तचं चमकवतं ....
❇️❇️ ऐक ऊजवा बोकडं तुम्हाला चार बोकडांमागे मिळणारा नफा देवुन जातो
💥💥🐐🐐ऊत्तम जातींची केलेली निवड , केलेले ऊत्तम व शास्ञीय नियोजन , बाजाराचा व ग्राहकांचा केलेला योग्य अभ्यास, व केलेली योग्य मार्केटींग याच गोष्टी तुमच्या खिशात पैसा 💰💰📍📍आणतात ✅✅

अन्यथा ..

आमदानी अठ्ठन्नी खर्चा रुपैय्या 💞💞
नतिजा ठणठण गोपाल ! 😥😥😥

🐐📌🩸 शेेळ्यांमधील कासेच्या गंभीर आजारा विषयी माहीती साठी खालील लिंक✳️✳️ क्लिक करा . 👇 https://pashupalankatta.com/?p=1032
23/09/2021

🐐📌🩸 शेेळ्यांमधील कासेच्या गंभीर आजारा विषयी माहीती साठी खालील लिंक✳️✳️ क्लिक करा . 👇
https://pashupalankatta.com/?p=1032

बकरीपालन कसे असावे ?पहा S. S.  गोट फार्म  ञ्यंबकेश्वर यांचे यशस्वी शेळीपालन
21/09/2021

बकरीपालन कसे असावे ?पहा S. S. गोट फार्म ञ्यंबकेश्वर यांचे यशस्वी शेळीपालन

#अर्धबंधिस्त शेळीपालन #उस्मानाबादीशेळी #शेळीपालन #बंधिस्त शेळीपालन

🔰🔰 पेकीन बदक पालन ❤️        ✳️✳️✳️✳️✳️✳️
19/06/2021

🔰🔰 पेकीन बदक पालन ❤

️ ✳️✳️✳️✳️✳️✳️

🟢🟢सध्या नवनविन तरुण बंदीस्त शेळीपालनाकडे 🔴🔴मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत नविन शेळीपालक ज्या वेळेस शेळ्या बाजारातुन क...
09/06/2021

🟢🟢सध्या नवनविन तरुण बंदीस्त शेळीपालनाकडे 🔴🔴मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत नविन शेळीपालक ज्या वेळेस शेळ्या बाजारातुन कींवा ऐखाद्या ट्रेडर कडुन शेळ्या खरेदी करण्यासाठी जातो त्या वेळेस त्याठिकाणी शेळ्या अत्यंत ऊत्तम परिस्थित असतात 🔰🔰
माञ शेळ्या / बोकड तो ज्या वेळेस आपल्या कडे घेवुन येतो त्यानंतर चार पाच दिवसांपासुनच शेळ्या आजारी पडायला सुरुवात होते ✳️✳️⭕⭕

Ccpp 🐏🐏हा आजार शेळीपालनाच्या व्यावसायाचे मोठे नुकसान करणारा अत्यंत महत्वाचा आजार आहे.

📌📌सांसर्गिक फुफ्फुसदाह म्हणजे contagious caprine pleuropneumonia ( ccpp) या आजाराविषयी आज आपण माहीती घेणार आहोत.🔰🔰

हा आजार🔴🔴
Mycoplasma mycodies Capri व Mycoplasma f38
या जीवाणुं मुळे होतो .हवेमार्फत व ऐकमेकांच्या जवळील संर्पकातुन आजार झपाट्याने पसरतो . ऊष्ण व दमट हवामान तसेच पावसाळी प्रदेश या आजारांच्या जीवाणुंना पुरक वातावरण असते
या आजारात शेळ्यांना / बोकडांना

🔰1 ) 102 ते 104 अंश f पर्यत ताप असतो .

🔰2) जोरजोरात खोकुन, शिंकुन शेळ्यांच्या डोळ्यातुन पाणी येते .

🔰3 ) छातीत कफ तयार होतो .

🔰4) नाक आतील स्ञावाने ( शेंबुड ) येतो व श्वास घेण्यास
ञास होतो .

🔰5) शेळ्या अन्न खाणे बंद करतात कींवा पचनक्रीया मंदावते तसेच ताकद गमावल्यामुळे शेळीला / बोकडांना थकवा जाणवतो .
श्वास नीट घेता न आल्याने साधारण 9 ते बाराव्या दिवशी पर्यंत शेळ्या मरण पावतात .

📌📌मिञांनो शेळ्या आणतेवेळी ऊत्तम आरोग्य असणार्या शेळ्या आपल्या कडेच आल्यावर आजारी का होतात❓

नविन व अनुभव नसणार्या नविन शेळी पालकाने शक्यतो तीस (30 ) किलो वरिल शेळ्या खरेदी कराव्यात त्या आणण्या आधी पाच ते सात दिवस आधी शेड kohrsolin TH कींवा pottasium permanganate च्या 10% द्रवणाने फवारुन घ्यावी .
शेळ्या घेण्याआधी आपल्याला पहिल्यावेळेस बिगीनर म्हणुन अडचणी येणार आहेत हे लक्षात घेवुन औषधांसाठीचा खर्च बाजुला काढुन ठेवावा .
शेळ्या आणल्या बरोबर त्यांना लगेच चारा न देता थोडा थोडा चारा द्यावा पाण्यात Vit e व सेलिनियम ची पावडर कींवा लिक्विड टाकावे ,गुळ टाकावा साधारण पाच दिवस हे चालु असावे .
शक्यतो ऐकाच जातीच्या व ऐकसारख्या वयाच्या शेळ्या / बोकड खरेदी करावेत .💥💥

📌📌शेळ्यांना अशी लक्षणे दिसल्यास काय कराल ❓

वरिल लक्षणे दाखवणार्या बकर्या लगेच बाजुला काढा .
नाक स्वच्छ सुती कापडाने पुसुन श्वसनमार्ग स्वच्छ करा .ऐक कापड ऐकाच शेळीस वापरा व लगेच त्याची विल्हेवाट लावा.
व पशुवैद्यकाचा सल्ला घ्या .
ऊपचारांमध्ये टेट्रासायकलिन (Tetracycline) ,टायलोसिन (Tylocine) , पेनिसिलिन G ( penicilline g) अशा प्रकारची antibiotic तसेच ताप कमी करणारी , व ताकद देणारी औषधे वापरावी लागतात यामुळे घरगुती व ऐकीव माहीतीवर कोणतेही काम करु नका .🚥🚥🚥
या आजारात मरतुकीचे प्रमाण हे जवळ जवळ 60 % ते 80% ईतके असते पण बर्याच वेळा लोक याला पीपीआर ( ppr) आजार समजुन ppr चे लसीकरण करतात व ताण आणखी वाढुन मरतुक वाढते योग्य औषधांचे योग्य प्रमाण हाच यावरचा ऊपाय आहे हे लक्षात असु द्या .✅✅
मरतुक वाढल्यामुळे नंतर शेळीपालक ट्रेडरला व ट्रेडर शेळीपालकाला दोष देतात ⭕⭕
माञ शास्ञीय माहीती घेवुनच पुढे जावे तोच मार्ग आपल्याला यशस्वी शेळीपालक म्हणुन घोषित करेल यात शंका नाही .✅✅✅

नवनविन माहीतीसाठी , लाईक व 👆🏿फाँलो बटनावर क्लिक करा .

09/06/2021

💜 खाकी बदक 💥💥💜

🟢💧💧पावसाळ्यापुर्वी आंञविषार या आजाराचे लसीकरण का करावे❓अधिक माहीती साठी लिंक क्लिक करा.👇https://pashupalankatta.com/?p=1...
08/06/2021

🟢💧💧पावसाळ्यापुर्वी आंञविषार या आजाराचे लसीकरण का करावे❓अधिक माहीती साठी लिंक क्लिक करा.👇
https://pashupalankatta.com/?p=1002

🔴 आपली करडे ऊभी न राहता मरत आहेत ❓अधिक माहीती साठी वाचाhttps://pashupalankatta.com/?p=1035
04/02/2021

🔴 आपली करडे ऊभी न राहता मरत आहेत ❓
अधिक माहीती साठी वाचा
https://pashupalankatta.com/?p=1035

Address

Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when PASHU PALAN KATTA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PASHU PALAN KATTA:

Share