L̤a̤i̤ B̤h̤a̤r̤i̤ K̤o̤l̤h̤a̤p̤ṳr̤i̤

L̤a̤i̤ B̤h̤a̤r̤i̤ K̤o̤l̤h̤a̤p̤ṳr̤i̤



#𝙸𝚗𝚏𝚕𝚞𝚎𝚗𝚌𝚎𝚛
(1)

22/10/2025

विक्रम संवत्सर दिपावली पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

13/10/2025

एक दिवस मित्रा स्वत: साठी जगुन घे

एक दिवस मित्रा स्वत: साठी जगुन घे
जगासाठी काय जगायचंचय ||१||
काही क्षण मनमोकळा श्वास घे
भावनांची घुसमट काय नेहमीचीचय ||२||
एक दिवस मित्रा बेलगाम जगून घे
जबाबर्यांच जोखड काय नेहमी पेलायचंचय||३||
आयुष्यात झालेल्या जखमांना हळुवारपणे फुंकर घाल
जखमा द्यायला जग तयारचय ||४||
खरं सांगतो मित्रा आजचा दिवस स्वतः साठी जग
कारण उद्याचा दिवस कुण्या बापड्याने पाहीलाय ||५||
स्वप्नांच्या मागे धावताना मित्रा त्यांचाच ध्यास घे
पण कळवळून सांगतो मित्रा तुझ्या पोटात एक सुखाचा घास घे||६||
आम्ही पाहीलय मित्रा तुझं खळखळाटी हास्य
त्याच हरवलेल्या आमच्या मित्राचा मनाच्या कोपऱ्यात शोध घे||७||
नाही राहवलं म्हणून सांगितलं रे तूला पटलं तर मनावर घे
उद्या कुणी पाहीलाय आजच मित्रांची भेट घे ||८|| अभिजीत पांडुरंग मोरे

03/10/2025

Introducing our cute rabbit family

03/10/2025

03/10/2025

Introducing our Rabbit Family
.trainer
.breeder -for-Sale

Address

Near New English Medium School
Kolhapur
416012

Telephone

+919146794141

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when L̤a̤i̤ B̤h̤a̤r̤i̤ K̤o̤l̤h̤a̤p̤ṳr̤i̤ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to L̤a̤i̤ B̤h̤a̤r̤i̤ K̤o̤l̤h̤a̤p̤ṳr̤i̤:

Share