26/01/2019
🍂🍂 *PRACTICAL TRAINING program for GOAT FARMING* 🍂🍂
24th February 2019
(Limited seats)
🍂🍂 शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम 🍂🍂
दिनांक २४ फेब्रुवारी २०१९
🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
सर्व शेळीपालकांसाठी पूर ्णतः व्यावहारिक तसेच संपूर्ण प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणाचे आयोजन. या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्त्यांकडुन प्रात्यक्षिक करवून घेतले जाईल, जेणेकरून ते फक्त ऎकिव प्रशिक्षण नसून सहभागी असणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारे ठरेल.
🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
*दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ वार रविवार*
*प्रशिक्षणाचे नियोजन*
⏰स.९.००ते ९:३०
📌नाव नोंदणी, ओळख, चहा.
⏰१०.००ते१२.००
📌शेळ्यांच्या विविध जाती परिचय, त्यांचे महत्व तसेच उत्पन्न
📌शेळ्यांच्या गोठ्यांचे प्रकार व प्रत्येकी फायदे, तोटे
📌शेळी फार्ममधील दैनंदिन कामे
📌लसीकरण वेळापत्रक
📌जंतनाशक ओषधाचे वेळापत्रक व जंतनाशकानंतर लिव्हर टाँनिक व चारा नियोजन
📌उवा, पिसवा, गोचीड, माशा, इ. पासून गोठ्याचे निर्मूलन
📌शेळ्यांच्या पैदाशीचे नियोजन.
🚩शेळिची पैदाशीसाठी निवड
🚩पैदाशीचा नर
🚩गाभण शेळीचा आहार
📌 पिल्लांचे संगोपन
📌शेळ्यांसाठी चारापिके
🚩चारा प्रकार व महत्व
🚩बियाणे उपलब्धता
🚩पेरणीची वेळ
🚩एकरी उत्पन्न
🚩वेगवेगळ्या चाराचे पोषक घटक
🚩मुरघास महत्त्व
⏰१२.००ते१.००
📌जेवण
⏰१.०० ते २.००
📌शेळ्यांचे आजार
🚩सर्वसाधारण आजारांची माहिती
🚩आजाराची कारणे
🚩कळपात आजारी शेळी ओळखणे
🚩रक्ताची कमी ओळखणे
🚩आजार होवु नये म्हणून घ्यावयाची काळजी
🚩उपयुक्त घरगुती उपचार
🚩औषधोपचार
📌चाटण विटा बनवणे
📌लिव्हर टाॅनिक बनवणे
⏰२.००ते ३.३०
📌 शेळीचे वजन करणे
📌बोकड खच्ची करणे
📌शेळीला टँग लावणे
📌वेळेवाकडे वाढलेले खुर कापणे
📌तापमान घेणे
📌शेळीला इंजेक्शन देणे
⏰३.३० ते ४.००
📌 शेळीपालनासाठी अर्थसहाय्य
🚩बँक कर्ज मिळण्याच्या अडचणी
🚩बँक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक नियोजन
🚩आपल्या शेळीपालन व्यवसायाच्या नावे बँक खाते असण्याचे महत्त्व
🚩सरकारी योजना
⏰४.००ते५.००
📌शेळीफार्मवरील सर्व नोंदी ठेवण्याचे मार्गदर्शन
📌नोंदी पत्रकांचे वाटप
📌शेळीपालन मार्गदर्शन पत्रक वाटप
📌प्रमाणपत्र वाटप
📌समारोप
स्थळ : खान्देश शेळी फार्म, मोंढाळे गाव, ता. भुसावळ जि. जळगाव. ४२५३११
📱📱📱📱📱📱📱📱
मो. ९९७५६२८८४९
८६९८४८५७६७
नाव नोंदण्यासाठी whatsapp massage करा
💸💸💸💸💸💸💸💸💸
या प्रशिक्षणासाठी आपण १००० रु शुल्क आकारत आहोत. (दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत त्यानंतर १२०० रु शुल्क आकारले जाईल)
🚗🚌🚊✈🏍🏍🚊🚌🚗