Wild Animal Rescuer Dapoli

Wild Animal Rescuer Dapoli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wild Animal Rescuer Dapoli, Animal Rescue Service, wakavali, Dapoli.

04/11/2025

दापोलीतील आंजर्ले ह्या गावातून Wild Animal Rescue & Research संस्थेला एक हृदयस्पर्शी कॉल आला. घरच्या छतावर लावलेल्या फिशिंग नेट मधे वानराचे एक गोंडस पिल्लू अडकले आहे. पिल्लाची अडकलेली अवस्था पाहून, त्याची आई प्रचंड गर्भगळीत झाली आहे.

तत्काळ, आंजर्ले येथील आमचे समर्पित वन्यजीव रक्षक ..मनीत बाईत घटनास्थळी पोहोचले आणि अत्यंत संयमाने व कौशल्याने पिल्लाची सुरक्षित सुटका केली.

आणि मग... तो भावुक क्षण .. आई आणि बाळाचे पुन्हा एकत्र येणं! 💞

🌱 प्रत्येक प्राणी हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांचं रक्षण करणं ही केवळ आमचीच नाही, तर आपली सर्वांची जबाबदारी आहे.
🙏 चला, एकत्र येऊन निसर्गाचं आणि वन्यजीवांचं संवर्धन करूया.

Address

Wakavali
Dapoli
415711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wild Animal Rescuer Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share