VedAnima by Anima Wellness

VedAnima by Anima Wellness Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VedAnima by Anima Wellness, खांडे नगर , सिडको , नाशिक, Nashik.

23/05/2026

✨ आजकाल बाजारात मिळणारं तूप आणि खरं पारंपरिक Bilona तूप यात खूप फरक आहे…

VedAnima चे **Bilona Gold Ghee** बनते पारंपरिक बिलोन पद्धतीने 🐄💛
• A2 गायीच्या दुधापासून
• दही बनवून हाताने घुसळणी करून
• मंद आचेवर तयार केलेले शुद्ध तूप
• शरीरासाठी पौष्टिक, पचनासाठी हितकारक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे ✨

हे फक्त तूप नाही…
तर आपल्या भारतीय परंपरेचा आणि शुद्धतेचा सुवास आहे 🌿🥄

📦 All India Delivery Available
📞 Order Now : 9822859398

आजच तुमच्या घरासाठी शुद्ध Bilona Gold Ghee मागवा 💛
TraditionalGhee PureBilona OrganicLiving CowGhee MadeInIndia Nashik AllIndiaDelivery

10/04/2026

“आज आपण सोयीसाठी…
प्रकृतीपासून दूर गेलो आहोत… 😔

ऋषी-मुनींचं जीवन आपल्याला शिकवतं —
खरं आरोग्य औषधांमध्ये नाही…
तर आपल्या जीवनशैलीमध्ये आहे 🌿

नैसर्गिक आहार 🥗
योग्य दिनचर्या ⏳
आणि मनाची शांतता 🧘‍♂️

हीच खरी Health Formula आहे 💯

आज वेळ आहे पुन्हा एकदा
प्रकृतीकडे वळण्याची… 🌱

कारण —
“प्रकृतीसोबत जगणं म्हणजे
स्वतःसोबत जगणं…” ✨

👉 Follow करा अशा अजून Natural Health ज्ञानासाठी
👉 Share करा हा व्हिडिओ ज्यांना खऱ्या आरोग्याची गरज आहे

09/04/2026

“गौमाता सिर्फ एक प्राणी नहीं…
ती *जीवनाची आधारशिला* आहे 🙏”

ऋषी-मुनींनी गौमातेला ‘माता’ का म्हटलं…?
कारण त्यांनी अनुभवलं होतं —
गौमधून मिळणारी प्रत्येक गोष्ट
शरीर, मन आणि पर्यावरण यांना संतुलित ठेवते 🌿

दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय —
हे फक्त पदार्थ नाहीत…
तर *नैसर्गिक आरोग्याचं खजिना* आहेत ✨

👉 जिथे गौमातेला मान दिला जातो…
👉 तिथे सुख, शांती आणि समृद्धी आपोआप येते 💫

आज आपण आधुनिकतेमध्ये इतके हरवून गेलो आहोत की…
आपल्या मूळ परंपरेलाच विसरत चाललो आहोत 😔

📌 वेळ आली आहे…
पुन्हा त्या नैसर्गिक आणि संतुलित जीवनशैलीकडे वळण्याची 🙌



📩 More info / Products साठी DM करा
📦 VedAnima – Pure & Natural



AncientWisdom DesiCow HolisticHealth GoSeva HealthyLifestyle

08/04/2026

तयार झालं… आता तुमच्या घरी पोहोचायला निघालं! 📦🌿. VedAnima Shiro Veda Nasya – Part 2 🚀
आज आपण दाखवतोय Packing & Dispatch process 📦
प्रत्येक bottle प्रेमाने, शुद्धतेने आणि पारंपरिक पद्धतीने तयार करून
सुरक्षितपणे तुमच्या घरी पोहोचवली जाते 🙏
🌿 Benefits:
✔️ Sinus, cold, migraine मध्ये आराम
✔️ मेंदू detox आणि clarity
✔️ stress कमी करून freshness देतो
✔️ श्वसन प्रणाली मजबूत करतो
👉 हे फक्त product नाही…
ही आहे ऋषी-मुनींची आरोग्य परंपरा 💚
📦 Order साठी DM करा “NASYA”
किंवा WhatsApp करा 📲 [ 7741072942 ]
⚠️ Limited batches मध्ये तयार होत असल्यामुळे
advance booking सुरू आहे!
VedAnima – निसर्गातून उपचार 🌿

07/04/2026

नाकातून शरीर शुद्ध करण्याची प्राचीन पद्धत… आज पुन्हा जिवंत! 🌿VedAnima चं शुद्ध Panchgavya Nasya तयार करताना…
ही फक्त औषधी नाही, तर ऋषी-मुनींचं श्वसन आरोग्याचं गुपित आहे 🙏
नाक, मेंदू आणि संपूर्ण शरीर detox करण्यासाठी
ही एक नैसर्गिक आणि प्रभावी प्रक्रिया आहे 💧
✔️ सर्दी, sinus, migraine मध्ये उपयोगी
✔️ मेंदूला clarity आणि freshness देते
✔️ पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित
👉 प्रत्येक थेंबामध्ये आहे शुद्धता, परंपरा आणि विश्वास!
📦 Order साठी DM करा “NASYA”
किंवा WhatsApp करा – [ 7841812942 ]
VedAnima – निसर्गातून उपचार 🌿

01/04/2026

आयुर्वेद सिर्फ दवा नहीं है…
ये जीवन जीने का विज्ञान है 🙏
हमने आयुर्वेद को सिर्फ बीमारी तक सीमित कर दिया…
लेकिन असली आयुर्वेद सिखाता है —
कैसे बीमार ही ना पड़ें ✨
✔ सही भोजन
✔ सही दिनचर्या
✔ सही सोच
✔ प्रकृति के साथ संतुलन
यही है असली आयुर्वेद 🔥
पंचगव्य जैसे प्राचीन तत्वों का महत्व भी इसी संतुलन में छुपा है…
जो शरीर को अंदर से मजबूत बनाते हैं 💯
👉 आयुर्वेद इलाज नहीं…
👉 एक लाइफस्टाइल है
अगर आप सच में हेल्दी लाइफ जीना चाहते हो,
तो आयुर्वेद को समझना शुरू करो — सिर्फ दवा के रूप में नहीं… जीवन के रूप में ❤️
👇 Comment करो:
“AYURVED” अगर आप natural healing में विश्वास रखते हो
🔁 Share this with someone who needs real health knowledge

22/03/2026

हम बाहर की दुनिया को बदलने में लगे हैं…
लेकिन हमारे ऋषि-मुनियों ने पहले ही कहा था —
असली बदलाव ‘अंदर’ और ‘वातावरण’ से शुरू होता है…”
आज हर दूसरा इंसान
तनाव, अशांति और बेचैनी से गुजर रहा है…
लेकिन सवाल ये है —
क्या हमने कभी अपने आसपास की ऊर्जा को समझने की कोशिश की?
“जैसा वातावरण… वैसा मन…
और वैसा ही जीवन…”
अगर ये बात समझ में आ गई…
तो बहुत कुछ बदल सकता है…
✨ इस ज्ञान को अपने तक मत रखो…
किसी अपने तक जरूर पहुँचाओ…
जय आयुर्वेद 🌿
जय सनातन 🚩

19/03/2026

5000 साल पुरानी परंपरा… आज के modern जीवन के लिए 🌿
रोज हवन करना हर किसी के लिए संभव नहीं है,
लेकिन उसके फायदे आज भी उतने ही जरूरी हैं।
इसीलिए हमने बनाया —
Veda Vayu Dhoopbatti ✨
जो आपके घर में लाए
✔ शुद्ध वातावरण
✔ सकारात्मक ऊर्जा
✔ और आयुर्वेद का असली अनुभव
अगर आप भी अपने घर को
प्राकृतिक और positive बनाना चाहते हैं
तो आज ही इसे अपने जीवन का हिस्सा बनाइए 🌿
ऐसे ही और Ayurveda secrets जानने के लिए
को अभी follow करें।
AncientWisdom HealthyLifestyle IndianTradition HolisticHealth 🌿✨

04/03/2026

७० वर्षांच्या आजींच्या पित्ताशयात खडे होते…
डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं – ऑपरेशनच करावं लागेल!

पण आम्ही निवडला वेगळा मार्ग…
❌ ना सर्जरी
❌ ना केमिकल औषधे

नैसर्गिक पद्धतीने, योग्य थेरपी आणि डिटॉक्सच्या मदतीने
ते खडे शरीरातून बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं 🙏✨

जर तुम्हालाही पित्ताचे खडे, लिव्हर त्रास, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे, अपचन अशा समस्या असतील —
तर उशीर करू नका.

आजच संपर्क करा 👇
📍 Anima Wellness Centre
📞 7741072942

Presenting VedAnima – Natural Healing, Real Results 🌿

DetoxTherapy LiverCare HolisticHealth

03/03/2026

Tumhala konala helth- Spain related issues astil tumi aajch sampark kara
Co no -7841812942

LETS HEAL NATURALLY 🙂🙂💪

Feeling Happy With Gau Mata ...😊
22/05/2025

Feeling Happy With Gau Mata ...😊

Address

खांडे नगर , सिडको , नाशिक
Nashik
422008

Alerts

Be the first to know and let us send you an email when VedAnima by Anima Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VedAnima by Anima Wellness:

Share