खरा शेतकरी सच्चा किसान True Farmer

  • Home
  • India
  • Bhusawal
  • खरा शेतकरी सच्चा किसान True Farmer

खरा शेतकरी  सच्चा किसान  True Farmer We shar

🌾 खरा शेतकरी | सच्चा किसान | True Farmer 🌾
Khara Shetkari (Marathi) | Saccha Kisan (Hindi) | True Farmer (English)
🌾 Welcome to Khara Shetkari | Saccha Kisan | True Farmer 🌾
This channel is dedicated to real farmers and real farming knowledge.

27/07/2026

ऑगस्ट पावसाचा अंदाज 🌧️ | पंचांगानुसार .

24/07/2026

सोयाबीन पिवळं पडलंय? 🌿 चिंता सोडा! या ५ सोप्या उपायांनी पिकाला पुन्हा हिरवेगार बनवा! #शेतकरी #सोयाबीन #शेतीसल्ला
#सोयाबीनपिवळेपडणे #शेती #कृषी

23/07/2026

👉 तणनाशक फवारूनही Result मिळत नाही? 🤔
मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे!

❌ मीठ, टॉनिक, झिंक टाकून चूक करू नका
✔️ योग्य पद्धत वापरली तरच 100% Result मिळतो

👉 तण 2–4 पानांवर असताना फवारणी करा
👉 Flat Fan nozzle वापरा
👉 पाण्याचा pH control ठेवा

🌱 योग्य माहिती = जास्त उत्पादन 🚜

📌 ही माहिती उपयोगी वाटली तर Save करा
📲 आणि इतर शेतकरी मित्रांना Share करा!

#तण #तणनाशक

21/07/2026

विदर्भात पावसाचा जोर वाढणार ...

२२ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ भागात जोरदार सरी, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याची शक्यता.

२३ आणि २४ जुलैला पावसाचा जोर कमी होईल, पण काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार.

👉 शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्या
👉 हवामान अपडेटसाठी चॅनलला Follow आणि Subscribe करा 🔔

21/07/2026

दुबार पेरणी करताना ही एक चूकही करू नका! 🌱
योग्य नियोजन असेल तरच उत्पादन वाढेल 💯

👉 तण नियंत्रण करा
👉 बीजप्रक्रिया करा
👉 खतांचा योग्य वापर करा
👉 ओलावा तपासूनच पेरणी करा

🔥 शेवटपर्यंत बघा

#शेती #शेतकरी #शेतीमाहिती #कृषी #मराठी

17/07/2026

⚡ पुढील २ दिवस विजांसह जोरदार पाऊस! विदर्भ-मराठवाडा ALERT 🌧️

मित्रांनो, हवामान विभागाने पुढील २ दिवस महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे!

Key Updates:

Saturday (शनिवार): मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज!

Sunday (रविवार): बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस अपेक्षित.

विदर्भात पुढील २ दिवस वादळी पावसाचा जोर राहील.

या ३ दिवसांनंतर पुढील २ दिवस राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळू शकते.

तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे आहे? Comment करून नक्की सांगा! 👇

13/07/2026

🌧️ पाऊस कधी येणार? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 🚨

महाराष्ट्रात १६ जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता!
खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठे कधी पाऊस येणार याचा सोपा अंदाज या व्हिडिओमध्ये 👇

📌 पिकांसाठी महत्त्वाचा सल्ला
📌 पावसाची खरी माहिती
📌 शेतकऱ्यांसाठी उपयोगी अपडेट

👉 तुमच्या गावात पाऊस आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा!
👉 व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला Follow/Subscribe करा 🚜

#पाऊस #मराठवाडा #खान्देश #विदर्भ #अंदाज

10/07/2026

शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनवर येणाऱ्या 'मानमोडी' (मर रोगासाठी) महागड्या फवारण्या करून पैसे वाया घालवू नका. फक्त १५० ते २०० रुपयांत हा खात्रीशीर उपाय करून पहा! ✅🚜

या व्हिडिओमध्ये मी मर रोग रोखण्यासाठीची योग्य पद्धत सांगितली आहे. माहिती आवडली तर नक्की Share करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांचाही फायदा होईल. 🙏

#शेती #कापूस #सोयाबीन #खरा_शेतकरी #शेतीविषयक

कापूस–सोयाबीन मानमोडी (मर) रोग: फवारणी नको | स्वस्त उपाय! ❌💸Collar Rot
09/07/2026

कापूस–सोयाबीन मानमोडी (मर) रोग: फवारणी नको | स्वस्त उपाय! ❌💸Collar Rot

कापूस–सोयाबीन मानमोडी (मर) रोग: फवारणी नको, स्वस्त उपाय! ❌💸शेतकरी...

08/07/2026

पुढील ३ दिवस महाराष्ट्रात हवामान कसं असेल? 🌧️🚨 मान्सूनने घेतलाय मोठा ब्रेक! कोणत्या विभागात मुसळधार पाऊस होणार आणि कुठे विश्रांती असेल? पहा ९ ते ११ जुलैचा थेट अंदाज!

आपल्या शेतकरी मित्रांना आणि ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्की Share करा! 👇
#हवामानअंदाज #पाऊस #महाराष्ट्र #शेती #विदर्भ #मराठवाडा #पश्चिममहाराष्ट्र

Address

BHUSAWAL
Bhusawal
425201

Alerts

Be the first to know and let us send you an email when खरा शेतकरी सच्चा किसान True Farmer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category