Prasannadata Prani Seva Barshi

Prasannadata Prani Seva Barshi 🐕🐈‍⬛Animal Rescue 🐄🦊
Animal 🚑Ambulance
Injured Animal Treatment 🙏

Contact : 8352093520,8353093530

11/05/2024

निकिता हॉटेलच्या समोर रात्री 10 वाजता एका खोंडाला विषबाधा झाली होती विषबाधेमुळे त्या खोंडाचे प्राण जाण्याच्या मार्गावर होते, माहिती मिळताच प्राणी सेवक तिथे पोहोचले व त्या खोंडाची अवस्था पाहून डॉक्टरांना बोलवण्यात आले डॉ. महेशजी वायचळ यांनी क्षणाचाही विलंब न करता घटने स्थळी पोहोचले, त्या गिर खंडाला 6 ते 7 सलाईन लावण्यात आले व चारकोल पाजण्यात आले, आत्ता त्या गिर खोंडाची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे व स्थिर आहे वेळीच उपचार नसते मिळाले तर त्या खोंडाचे प्राण गेले असते, गीर खोंडाचे प्राण वाचवले त्याबद्दल डॉ. महेशजी वायचळ यांचे खूप खूप आभार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

Prasannadata Marg
Barshi
413401

Telephone

+918352093520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prasannadata Prani Seva Barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prasannadata Prani Seva Barshi:

Share